मृणाल ठाकूर सोशल मीडियावर देखील तुफान चर्चेत असते. 

ती सातत्याने आपल्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते.

 अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता सुमंत यांच्यातील कथित प्रेमसंबंधांबाबत जोरदार चर्चा  आहे.

 मृणाल ठाकूरने ‘सीता रामम’ या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सीता रामम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले.