अभिनेत्री वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे.

हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वाणीला खूप मेहनत करावी लागली

वाणीने वडिलांच्या रागाला सामोरं जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली

वाणीला देखील बॉडी शेमिंगच्या सामना करावा लागल्याचं तिनं नुकतंच सांगितलं.