अभिनेत्री सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक

सई ताम्हणकरचा नवा लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

निळ्या रंगाच्या साडीत तिचा सुपर ग्लॅम अवतार 

हटके ब्लाऊज डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.