अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे. 

सई ताम्हणकर  सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. 

सई सोशल मीडियावर तिचे फोटो कायमच पोस्ट करते. 

 तिचा नवीन लूक चर्चेत आला आहे.