अमृता देशमुखचं जांभळ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट

अमृताने नुकतेच एका ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केले आहे.

अमृताने आकर्षक जांभळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.

अमृताने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे.

अमृताचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला आहे.