अमृता धोंगडेचा पांढऱ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमधील लूक
'आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
यामधील अमृताने नुकतेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी अमृताने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.