अश्विनी महांगडेचा पिवळ्या मुनिया पैठणीत राजेशाही थाट
अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या राजेशाही लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
या फोटोशूटसाठी अश्विनीने पिवळ्या रंगाची मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
अश्विनीने परिधान केलेल्या सुंदर डिझाईनच्या नथीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अश्विनीने याला “गलत और सही से दूर… सुंदर, शांत और एकांत” असे कॅप्शन दिले.
अश्विनीच्या या साडीतील मनमोहक रूपावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अश्विनी महांगडेचा पिवळ्या मुनिया पैठणीत राजेशाही थाट