आई झाल्यानंतर कियारा अडवाणीने पहिलांदाच शेअर केले ग्लॅमरस फोटो
कियाराने नारिंगी रंगाचा ऑफ-शोल्डर बॉडीकॉन वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
नैसर्गिक आणि मिनिमल मेकअपमध्येही कियारा अतिशय सुंदर दिसत आहे.
आई झाल्यानंतरचा तिचा हा बदललेला ग्लॅमरस अवतार चाहत्यांना भुरळ घालत आहे.