आलिया भट्टचा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्लॅमरस अंदाज
कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये आलिया भट्टने ग्लॅमरस अंदाजाने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या
सलग दुसऱ्या वर्षी आलियाने या व्यासपीठावर भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व केले.
कान्सच्या रेड कार्पेटवर आलियाचे पदार्पण एखाद्या ‘डिस्ने प्रिंसेस’सारखे वाटत होते.
यावेळी आलियाने मिंट-ग्रीन रंगाचा पेस्टल बॉल गाऊन परिधान केला होता.
आलियाच्या या लूक्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
आलिया भट्टनेआपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत.