आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्रीचं खणाच्या साडीत फोटोशूट
आषाढ महिन्यात येणाऱ्या या एकादशीला धार्मिक दृष्ट्या सर्वोच्च स्थान आहे.
मेधाने आषाढी एकादशीचे औचित्य साधत एक खास फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी मेधाने निळ्या रंगाची पारंपरिक खणाची साडी नेसली आहे.
मेधाने अत्यंत भक्तीमय वातावरणात फोटोंसाठी पोज दिल्यात.
हे फोटो शेअर करत मेधाने ‘राम कृष्ण हरी’ असे कॅप्शन दिले आहे.