उर्मिला कोठारेचं लाल साडीत सुंदर फोटोशूट

c

सध्या सोशल मीडियावर उर्मिलाच्या  सुंदर फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

उर्मिलाने नेसलेली लाल रंगाची रफल साडी तिच्या सौंदर्याला चार चॉंद लावत आहे.

या लाल साडीवर परिधान केलेले काळ्या रंगाचे ब्लाउज तिच्या लुकला ग्लॅमरस बनवते.

हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर उभे राहून दिलेली पोझ चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.