काजोल हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

फोटोंमध्ये काजोल प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. 

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

काजोलने लिहिलेल्या कॅप्शनवर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या आहेत.