कान्स चित्रपट महोत्सवात जॅकलिन फर्नांडिसच्या फॅशनची जादू कायम 

जॅकलिन फर्नांडिसने आपल्या पहिल्याच उपस्थितीने सर्वांना भुरळ घातली आहे. 

सौंदर्य, आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय फॅशनचा सुरेख मिलाफ तिने साधला आहे.

जॅकलिनने सिद्ध केलं की ती जागतिक स्तरावरील स्टायलिश अभिनेत्री आहे म्हणून

जॅकलिनने जुन्या हॉलिवूडच्या आकर्षणाला आधुनिक फॅशनची खास जोड दिली. 

आयव्हरी रंगछटांचा पोशाख आणि त्यासोबत लांब काळे हातमोजे परिधान केलेले आहेत.  

या लूकची खुलवण्यासाठी दागिन्यांनी विशेष आकर्षण निर्माण केलं.