काळ्या सॅटिन साडीत कार्तिकी गायकवाडचा लूक

Fill in some text

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ची विजेती कार्तिकी गायकवाड सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

  कार्तिकीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

कार्तिकीने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाची प्लेन सॅटिन साडी परिधान केली आहे. 

त्यावर अत्यंत सुंदर असे डिझायनर ब्लाऊज परिधान केले आहे.