'कसोटी जिंदगी की' मालिकेतील अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
आता अभिनेत्री छोट्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
फोटो पोस्ट करत श्वेता तिवारीने कॅप्शनमध्ये 'तुम्ही यासाठी तयार आहात का?' असा प्रश्न विचारला आहे.
श्वेता आता लवकरत Do You Wanna Partner शोमध्ये दिसणार आहे.
श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.