अथांग समुद्रावर गिरिजा ओकचं सुंदर फोटोशूट
गिरिजा ओकचे चाहते पुन्हा एकदा तिच्या सोज्वळ लूकवर फिदा झाले आहेत.
गिरिजाने निवडलेले किमान दागिने, आणि हलका मेकअप तिच्या साधेपणाला अधोरेखित करतात.
समुद्रकिनारी बसून पाण्याच्या लाटांना पाय टेकवणारी ही पोझ तिच्या फोटोलाच अधिक काव्यमय बनवते.
तिच्या साडीवरील फुलांची नक्षी उजेडात अधिक चमकते आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील प्रसन्नता दर्शवते.