गिरिजा प्रभू ने सोशल मीडियावर शेअर केला शाही लूक
भरजरी दागिने आणि मराठमोळ्या साजात जिंकली चाहत्यांची मने
यामध्ये गिरिजाचा पारंपरिक आणि रॉयल लूक पाहायला मिळत आहे.
या साडीवर गिरिजाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
गळ्यातील मोत्यांचा हार आणि नाकातील नथ तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.