गौरी पूजनासाठी अंकिता वालावलकरचा हिरव्या खण साडीमध्ये पारंपरिक अंदाज.

नवरत्न दागिन्यांच्या सजावटीत अभिनेत्री अंकिता वालावलकर अतिशय देखणी दिसत आहे.

भरतकाम केलेल्या ब्लाऊजमध्ये अंकिताने वेगळेपण जपलं आहे. 

स्त्रीचित्र आणि कमळांच्या नक्षीमुळे तिच्या पोशाखाला कलात्मक उठाव मिळतोय.

पदरावर फुलं आणि पक्ष्यांची रंगीत नक्षी, साडीला राजेशाही अंदाज देत आहे.

ब्लाऊजच्या मागच्या बाजूस रंगवलेले नाजूक स्त्रीचित्र हे पोशाखाचे मुख्य आकर्षण ठरत आहे.