‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरचा हिरव्या साडीत नखरेल अंदाज 

पाहा सुंदर फोटोशूट!

ज्ञानदाने नुकतेच एक खास पारंपारिक फोटोशूट केले आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या फोटोशूटसाठी ज्ञानदाने सुंदर हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.