जान्हवी कपूरचा लेहेंग्यातील रॉयल लूक
या फोटोंमध्ये जान्हवीने गुलाबी व लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला आहे.
जान्हवी लवकरच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात झळकणार आहे.
जान्हवीला सोशल मीडियावर ड्रेसमुळे नवा ग्लॅमरस लूक मिळाला आहे.
जान्हवीच्या लेहेंग्यातील लूकवर नेटकऱ्यांनी ‘परम सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.
जान्हवीचा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.