बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकरचं स्विमिंग पूलजवळ बोल्ड अंदाजात फोटोशूट
जान्हवी किल्लेकर तिच्या एका विशेष फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
‘बिग बॉस मराठी ५’मुळे जान्हवी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.
आपले व्हिडिओ आणि कौटुंबिक क्षण जान्हवीनेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
नुकतेच जान्हवीने स्विमिंग पूलजवळ बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
यात जान्हवीने गडद रंगाचा स्विमिंग सूट परिधान केला आहे.