अभिज्ञा भावेचा डिझायनर साडीत ग्लॅमरस अंदाज
अभिज्ञाने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी अभिज्ञाने जांभळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
झी मराठी अवॉर्ड्स २०२५साठी अभिज्ञाने निळ्या रंगाची शिमरी साडी नेसली होती.