ट्विंकल यादवचं नऊवारी साडीतील फोटोशूट चर्चेत
‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेने अल्पावधीतच महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
ट्विंकलने सोशल मीडियावर तिचे साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी ट्विंकलने गडद पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
या पारंपरिक लूकवर ट्विंकलने अत्यंत मोजके दागिने परिधान केले आहेत.