ढोल-ताशा पथकातील स्नेहलता वसईकरचा भन्नाट लूक व्हायरल!
ढोल-ताशा पथकाबरोबर ढोल वाजवताना स्नेहलताचा मराठमोळा अंदाज चर्चेत
नाकात नथ अन् हिरवं जॅकेट स्नेहलतचा सांस्कृतिक उपक्रमांमधील सहभाग नेहमीच चर्चेत असते.
स्नेहलताची मराठमोळी जीवनशैली चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडते.
या फोटोंमध्ये स्नेहलता अत्यंत उत्साहात ढोल वाजवताना दिसतेय.
पारंपरिक नथ आणि गळ्यातला गोल्डन चोकर तिच्या लूकला वेगळीच शोभा आणत आहे.