मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने इन्स्टाग्रामवर नऊवारी साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.

 यामध्ये श्रुतीने नऊवारी साडीतील लूकवर मराठमोळे दागिनेही परिधान केलेत.

निळ्या नऊवारी साडीतील लूकवर श्रुतीने हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

श्रुतीने नऊवारी साडीतील फोटोंना ‘नृत्यात लावण्य, नसानसात महाराष्ट्र’ असे कॅप्शन दिले आहे. 

तिच्या या खास मराठमोळ्या लूकला चाहत्यांनीही पसंती दर्शवली