तेजश्री प्रधानचा पिवळ्या अनारकली ड्रेसमधील लूक

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम

या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘स्वानंदी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.

तेजश्रीने नुकतीच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

तेजश्रीने ‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा विविध मालिकांमध्ये काम केले आहे.