अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साडी मधला गोड अंदाज

केसांमध्ये सुगंधी गजरा माळला असून आपल्या सौंदर्यात भर पाडली आहे.

तेजस्विनीने नुकतेच पारंपरिक उपाडा सिल्क साडीमध्ये फोटोशूट केले आहे. 

निळ्या रंगाचे काठ असणारी ही साडी खूपच क्लासी दिसून येत आहे

साडीबाबत तिने सांगितले की ही तिच्या आईची साडी आहे. 

उपाडा सिल्कमध्ये पारंपरिकता व आधुनिकतेचा सुंदर मेळ तेजस्विनीने साधला आहे.

तेजस्विनी लोणारी साडीत नेहमीच सुंदर दिसते.