या फोटोंमध्ये तन्वी कोलतेने एक ट्रेंडी हॉल्टर नेक टॉप परिधान केला आहे.
त्यावर मॅचिंग बूटकट पँट घालून आपला लूक आकर्षक पद्धतीने पूर्ण केला आहे.
त्यावर मॅचिंग बूटकट पँट घालून आपला लूक आकर्षक पद्धतीने पूर्ण केला आहे.
मोकळे केस आणि त्यात लावलेली छोटीशी हेअर क्लिप तिच्या लूकला अधिकच क्यूट बनवत आहे.