तन्वी मुंडलेच्या स्कर्ट-टॉपमधील लूकची चर्चा
‘विसरू नको तू मला’ ही मालिका २९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
मराठी अभिनेत्री तन्वी मुंडले या मालिकेत ‘वैदेही’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
तन्वीबरोबर या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर तन्वीच्या नव्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.