तनिष्का विशेचा नारिंगी रंगातील फ्युजन गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक

 अभिनेत्री तनिष्का विशे नुकतीच अवॉर्ड नॉमिनेशन सोहळ्यात अवतरली.

नारिंगी रंगाचा ट्रॅडिशनल फ्युजन गाऊन तिच्या लूकला वेगळं सौंदर्य देत होता.

 सिल्व्हर जरीचा बेल्ट आणि बारीक नक्षीकाम तिच्या स्टाईलला राजेशाही टच देत होता.

तनिष्कानं या वेळी पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचं सुंदर मिश्रण साकारलं होतं