‘तारिणी’ फेम अभिज्ञा भावेचा स्टायलिश अंदाज
आपल्या अनोख्या शैलीने अभिज्ञाने मराठी कलाविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नुकतेच अभिज्ञाने स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहेत.
अभिज्ञाने गडद सोनेरी आणि काळ्या रंगाचा आकर्षक ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.