‘तारिणी’ फेम अभिज्ञा भावेने शेअर केले कॅज्युअल लूकमधील फोटो

झी मराठीवरील मालिका ‘तारिणी’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

 अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

अभिज्ञाचा लूक सध्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

यात अभिज्ञाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स हा लूक अत्यंत छान दिसत आहे.