रवीना टंडन या अभिनेत्रीनं 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

90 चं दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या स्टाईल व फिटनेसनं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 

तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, रवीना तिच्या ग्लॅमरमुळे चर्चेत राहते. 

ती अनेक क्षणांचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत करते.