‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील ईश्वरी म्हणजेच शर्वरी जोगचा हा ग्लॅमरस अंदाज

शर्वरी जोगने पुन्हा एकदा आपल्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शर्वरी या नव्या फोटोशूटमध्ये अतिशय एलिगंट आणि ग्रेसफुल दिसत आहे.

विशेषत: तिच्या गालांवरील हलका हायलाईट लूकला अधिक नाजूक टच देतो.