दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने शेअर केले फिटेड गाऊनमधील हटके फोटो
तिने आतापर्यंत तेलुगू आणि कन्नड चित्रपटांत काम केले आहेत.
श्रीलीला सोशल मीडियावरही विविध लूकमधील फोटो पोस्ट करत असते.
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
श्रीलीलाने अशातच काही खास आणि हटके फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने नुकतेच स्ट्रेपलेस गाउनमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
तिच्या या गाउनला कॉर्सेटसारखी डिझाइन आहे. ज्यामुळे तिचा हा ड्रेस अजून खास वाटतो.
पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या या ड्रेसवर फुलांची डिझाइन आहे.