दिवाळीसाठी श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे राजेशाही फोटोशूट

पलक तिवारीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पलकने परिधान केलेला घागऱ्यावर सुंदर जरी आणि सीक्विन वर्क आहे.

तिच्या हातातील कडे आणि रिंग चेनने सजवलेले दागिने लूकला रॉयल टच देतात.

तिचा ब्लाऊज भरजरी भरतकामाने सजवलेला असल्यामुळे तिचा लूक अधिक एलिगंट दिसतो.

केसांच्या सौम्य लहरींमध्ये बांधलेली हेअरस्टाईल तिच्या लूकला ग्रेसफुल आकर्षण देते.