धनश्री काडगावकरचे मराठमोळे फोटोशूट चर्चेत

अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

नुकताच धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

या खास फोटोमध्ये धनश्रीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे.

तिच्या साडीवर सोनेरी नक्षीकाम असून, त्यात ती अत्यंत देखणी दिसत आहे.