नऊवारी पारंपरिक साडीत शिवाली परबचं फोटोशूट

शिवालीने या फोटोशूटसाठी गडद हिरव्या आणि लाल रंगाची पारंपरिक नऊवारी साडी निवडली आहे,

तिने परिधान केलेल्या साडीला लाल रंगाची सोनेरी जर-तारांची जाड काठ आहे. 

साडीच्या या आकर्षक रंगसंगतीमुळे तिला एक शाही रूप आले आहे.

तिने या पारंपरिक वेशभूषेला साजेसे सोनेरी दागिने घातले आहेत. 

तिच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि कमळाचे नक्षीकाम असलेला नेकलेस लक्ष वेधून घेत आहे.