निर्माती -अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साडीमधला गोड अंदाज

तेजस्विनीने पारंपरिक हिरव्या रंगातील साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

या साडीमध्ये पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर मेळ तेजस्विनीने साधला आहे.

तेजस्विनीचा साडीतील तिचा लुक चाहत्यांना खूपच आवडलाय. 

सोनेरी रंगाचे काठ असणारी ही साडी खूपच क्लासी दिसून येत आहे

तेजस्विनीने या साडीसह छानश्या दागिन्यांचा साज केला आहे. 

कानात आणि गळ्यात दागिने घातले असून हातात मॅचिंग घातल्या आहेत.