नेहा पेंडसेच्या नव्या फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
सध्या सोशल मीडियावर नेहाच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नेहाने तिच्या घराच्या बाल्कनीत हे खास फोटोशूट केले आहे.
या फोटोंमध्ये नेहा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स अशा कुल लूकमध्ये दिसत आहे.