‘पिंगा गं पोरी पिंगा’ फेम आकांक्षा गाडेचा गुलाबी साडीतील लूक चर्चेत
कलर्स मराठीवरील मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
या मालिकेत भूमिका साकारणारी आकांक्षा गाडे आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचली आहे.
अभिनयाबरोबरच आकांक्षा सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.
आकांक्षाने एक खास फोटोशूट केले असून त्यातील तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.