पूजा सावंतच्या पिवळ्या लखनवी कुर्त्यातील सौंदर्याची चर्चा
या फोटोंमध्ये पूजाने पिवळ्या रंगाचा लखनवी कुर्ता परिधान केला आहे.
या लूकवर तिने मोठे ऑक्सिडाइज्ड झुमके आणि हातात सुंदर बांगड्या, असा पेहराव केला आहे.
मोकळे केस आणि हलका मेकअप करीत पूजाने आपला हा मोहक लूक पूर्ण केला आहे.