पुण्याच्या ढोल-ताशा पथकात प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक अंदाज

पारंपरिक ढोल-ताशा पथकात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा उत्साही सहभाग.

गणेशभक्तीच्या लाटेत प्राजक्ता गायकवाडची ढोल वाजवताना देखणी उपस्थिती.

पांढरा कुर्त्यावर लाल कोट तसेच नाकात नथ व चंद्रकोरीद्वारे प्राजक्ताने पारंपरिक लूक केला आहे.

गणेशोत्सवाच्या वातावरणात ढोलाच्या नादात प्राजक्ता गायकवाडची उत्साही झलक कैद झाली.

नादब्रह्मात रंगून प्राजक्ताचा पारंपरिक पोशाख आणि ढोलवादनाचा उत्साही अंदाज खुलून दिसला.

 पथकातील सशक्त सहभागातून अभिनेत्रीने गणेशोत्सवाच्या वातावरणात भर घातली.