'प्यार का पंचनामा' फेम इशिता राज शर्मा झाली ग्लॅमरस
परिवर्तन पाहून चाहते थक्क झाले आहेत.
इशिताने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटात भूमिका साकारली होती.
या अभिनेत्रीला तिच्या पहिल्याच चित्रपटातून बरीच प्रसिद्धी मिळाली.
या चित्रपटातील इशिताच्या कामाचे खूप कौतुक झाले.
तिला एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या.