प्राजक्ताच्या नव्या फोटोशूटची इंस्टाग्रामवर चर्चा
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील प्राजक्ता कोळीच्या फोटोशूट केले आहे.
प्रसिद्ध यूट्यूबर व अभिनेत्री प्राजक्ता कोळी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने बॅकलेस प्रिंटेड को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
प्राजक्ताने सेटमधील लूकवर हलका मेकअप करत मोठे कानातले परिधान केले आहेत.