प्राजक्ता परबच्या पिवळ्या कॉटन साडीतील फोटोशूट चर्चेत

सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे.

या फोटोमध्ये प्राजक्ताने पिवळ्या रंगाची प्रिंट साडी परिधान केली आहे.

या साडीवर प्राजक्ताने गुलाबी स्लीव्हलेस ब्लाऊज मॅच करत लूक पूर्ण केलाय.

प्राजक्ताने या फोटोंना ‘मनमोहिनी’ असे क्युट कॅप्शन दिले आहे.