अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या साडीवरील फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.
प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालते.
तिने ति
च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीच्या पिवळ्या साडीमधील सुंदर लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.