प्राजक्ता माळीचा काळ्या गाऊनमधील ग्लॅमरस लूक
प्राजक्ताने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ताने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या लाँग गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.