प्राजक्ताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
प्राजक्ता माळीने पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामधले खास फोटो शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यावर तिने ऑफ शोल्डर टॉपही परिधान केला आहे.
प्राजक्ताच्या लाखों चाहत्यांनी या फोटोंना चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरनेही प्राजक्ताच्या या खास लुकचं कौतुक केलं आहे