निळ्या फ्लोरल प्रिंटेड गाऊनमधील वैष्णवीचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक

वैष्णवीचा हा नवा रॉयल अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

वैष्णवीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.